¡Sorpréndeme!

Narayan Rane | 'ते पैसे उद्धवच्या नावाने फुगून वर येतील.!' ; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

2021-08-08 1,142 Dailymotion

राहुल हाथ ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो, नारायण राणेंची काँग्रेस वर टीका, लोकांनी १० हजार रुपये पिंपात टाकले ते फुगून येतील उद्धवच्या नावाने,सरकारचे वाभाडे काढले नाहीत, राणेंकडून राऊतांचा एकेरी उल्लेख
#narayanrane #uddhavthakare #politics #BJP #shivsena